कल्याण पूर्व ड प्रभाग क्षेत्र कार्यालयात दिनांक १०/०३/२०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजता विश्वरत्न,बोधिसत्त्व, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने ह्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र समिती यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.