
🌹🌹✌️* भूमिपूजन सोहळा *✌️🌹🌹
अहमदपूर चाकूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी काळेगाव रोड, कमला नेहरू शाळेच्या समोर, माझ्या घरासमोरून ते मेघराज शेख यांच्या घरासमोरून पळसकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड या कामाचे उद्घघाटन आमदार साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अहमदपूर शहरातील सर्व नेते, आजी माझी नगर सेवक, नगर सेविका, महिला पदाधिकारी व सर्व सेल चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्ये या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घघाटन झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून उपस्थित सर्वांचा शाल आणि,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹