
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेल्या विकसीत भारत रथ यात्रा एलईडी व्हॅन ला झेंडा दाखवून शुभारंभ करताना भाजपा प्रदेश महामंत्री माननीय श्री विजय भाऊ चौधरी. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेशभाऊ माळी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा श्री राजेंद्रकुमार गावित, भाजपा प्रदेश सदस्य श्री पंकज पाठक सर, जिल्हा महामंत्री श्री सदानंद रघुवंशी व डॉक्टर सपना अग्रवाल, जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष श्री माणिक माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, कोषाध्यक्ष प्रेम पाटील,जितेंद्र पगारे सर, बुधाभाई पाटील, हेमंत कदम रघुनाथ पाटील, मोहन पाटील, जे बी लोखंडे, बी डी पाटील, दशरथ माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते♦