शिंदे गटाचे माथाडी कामगार नेते तरुण तडफदार समाजसेवक अजित नायर भाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरीब मजूर पीडितांना अन्न दानाचा कार्यक्रम.

गरजू गरीब जनतेचा नायर भाई यांना आशीर्वादाच्या स्वरूपात शुभेच्छा

खोनी,हेदुटणे,पलावा परिसरातील तरुण तडफदार शिंदे गटाचे माथाडी कामगार नेते कधीही गोरगरिबांच्या हक्का साठी वेळोवेळी धावून जाणारे युवकांचे पेरणास्थान आधारस्तंभ मा. अजित नायर भाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेदुटणे परिसरातील गरीब मजूर गरजून्ना भोजन दानाचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच विविध कार्यकर्माचे आयोजन देखील होणार आहे. ह्या प्रसंगी नायर भाई यांना विविध क्षेत्रातील नामवंतांनी शुभेच्छा बॅनर लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version