डोंबिवली शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया प्रमाणात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२४

 

अनिल खैरनार

प्रतिनिधी ठाणे

दिनांक १९/०२/२०२४ रोजी डोंबिवली शहरात सर्व पक्ष संगठना यांच्या माध्यमातून जागोजागी मोठे बॅनर, कटाऊट लावून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून यांची जयंती थाटामाटात उत्सवात साजरी करण्यात आली,ह्या उत्सवात तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन महाराजांचा जयजयकार करत उत्सव आनंदिमय करण्यात आला.

 

Exit mobile version