प्रयत्न करणाऱ्यांना यश नक्की मिळते अहमदपूर तालुक्यातील ब्रम्हपुरी(बोडका) या
छोट्या गावातील एका युवकानी हलाकीच्या परिस्तिथी वर मात करून यश मिळवले श्रावण बनसोडे या युवकांनी अपार कष्ट घेतले रात्रदिवस अभ्यास करून संपादन केले
श्रावण बनसोडे यांची छत्रपती संभाजी महाराज नगर येथील महानगरपालिका Accountant (class 2) पदी निवड करण्यात आली आहे
ग्रामीण भागातील युवकां पुढे आदर्श निर्माण केला आहे जीवनात यश मिळवायचे असेल तर कोणत्याही परिस्थिती चा सामना करावा लागला तरी माघार घ्यायची नाही जो पर्यंत यश मिळत नाही तो पर्यंत आपले प्रयत्न चालू ठेवावे
श्रावण बनसोडे यांच्या यशामध्ये त्यांच्या आई वडिलांचा त्यांचा पत्नीचा पण खुप मोलाचा वाटा आहे श्रावण बनसोडे यांचा पूर्ण ग्रामस्थांनी समाज बांधवांनी सत्कार केला