सरळ गाव परिसर, नेवालपाडा, नागाव, दहिवली पारतले, मानीवाली, नांदगाव,उंबरपाडा, वडवली गावातील, सर्व शेतकऱ्यांची सुपीक जमीन MIDC मध्ये जात आहे, सदर जमिनीची मोजणी करण्या साठी पूर्व कल्पना न देता शासकीये मोजणी अधिकारी,. मोजणी करण्या साठी आले असता, शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून घोषणा बाजी केली व मोजणी अधिकाऱ्यांना हुसकावून लावले, शासनाच्या मन मानी
कार्या बाबत तीव्र नाराजी वेक्त करून, आंदोलन छेड न्या त येईल असे सूचित केले.
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे महाराष्ट्र.
दिनांक 18/08/2026.

