A2Z सभी खबर सभी जिले की

जेष्ठ पत्रकरा, समाज सेवक श्री काशिनाथ देसले ठाणे यांना यंदाचा राज्यस्तरीये आदर्श समाज रत्न पुरस्कारा ने संन्मानित

प्रहार युथ ऑरगनायझेशन, सेवार्थ सोसिअल फाउंडेशन राष्ट्र भक्ती संघटना, राष्ट्र भक्ती परिवार यांच्या मार्फत श्री काशिनाथ देसले यांना उल्लेख निये कार्या साठी (पुणे )राज्य स्तरीये आदर्श समाज रत्न पुरस्कार ने सन्मानीयत करण्यात आले, हा मानाचा पुरस्कार देताना, श्री काशिनाथ देसले यांना पुढील वाट चाली साठी शुभेच्छा दिल्या. मुरबाड तालुक्यात त्यांना अभिनंदना चा वर्षाव करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यात मानाचा हा पुरस्कार मिळाल्या मुळे
सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Show More
Back to top button