उमरेड शहर येथून नागपूर येथे येत असताना ओव्हरलोड रेतीचा ट्रक उलटला.

उमरेड शहर येथून नागपूर येथे येत असताना ओव्हरलोड रेतीचा ट्रक उलटला.

उमरेड शहर येथून नागपूर येथे येत असताना ओव्हरलोड रेतीचा ट्रक उलटला.
उमरेड येथून ओव्हरलोड रेतीचा नागपूर कडे येत असताना ट्रक चालकाचे त्याचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चंपा शिवारात ट्रक उलटला. ट्रक क्रं:- MH-40 CM 6864 आहे. घटनास्थळी पोहचून बघितले असता त्यामुळे ट्रकचे आर्थिक नुकसान झाले. रस्त्यावर त्या ट्रकमधील रेती पसरली. अश्या प्रकारे रेतीची चोरटी वाहतूक होताना दिसत आहे.पण ग्रामीण पोलिस याकडे लक्ष न देता कानाडोळा करताना स्पष्ट दिसून येत आहे. यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी तेथील लोकांनी केली.
वार्ताहर शिवशंकर राजपुत

Exit mobile version