१२ वी परिक्षेत नागपूर जिल्हयातून प्रथम आलेली कु.प्राजक्ता नाडेकर हिचे कन्हेरे फाऊंडेशनी केला सत्कार.

कु. प्राजक्ता प्रकाश नाडेकर, मु.पो.जलालखेडा, ता. नरखेड, जि. नागपूर येथील विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षेत वाणिज्य इंग्रजी (English Commerce) 97.83% ने नागपूर जिल्ह्यात प्रथम आली. त्यानिमित्ताने कन्हेरे फाउंडेशन नागपूर तर्फे आध्यक्ष किशोर कन्हेरे प्रवक्ता शिव सेना व सरचिटणीस महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र राज्य याच्या हस्ते प्राजक्ता व आई वडिलांचा सत्कार पुष्पगूच्छ देऊन करण्यात आला. तसेच प्राजक्तास फाऊंडेशन तर्फे रोख पाच हजार रुपये भेट देण्यात आले. याप्रसंगी कन्हेरे फाउंडेशनचे उपाध्यक्ष अंकित कन्हेरे, सहसचिव श्याम चौधरी राज्य कार्यकारिणी सदस्य समता परिषद, विजय नाडेकर नागपूर जिल्हा अध्यक्ष समता परिषद, राजेश रंगारी नागपूर जिल्हा अध्यक्ष कामगार सेना, सुनिल कन्हेरे, जितेंद्र मगर,अविनाश मस्के, नरेंद्र आगलावे, मोनाली राऊत, गौरव ठाकरे उपस्थित होते.

Exit mobile version