JCI व आदिवासी संशोधन समिती शिबीर व्यवस्थापक श्री निमजेबंधु यांचे कडून,३२वर्षापासून सलग शिबीर चालू आहे .

🙏JCI व आदिवासी संशोधन समिती शिबीर व्यवस्थापक श्री निमजे बंधु यांचे कडून,३२वर्षापासून सलग शिबीर घेणे सुरू असून दि १६/५/२०२४, गुरुवार ला वे ळ ८ते १०दरम्यान सर्व शिबिरार्थिंना व्यक्तिमत्त्व विकास, Happy Saturday,शरिराचे सर्वांगीण वाढीसाठी योग प्राणायाम चे महत्व, मोबाईल चे दुष्परिणाम, विद्यार्थ्यांना वाचनात होत चाललेले दुर्लक्ष, मुद्रा, Accupressure, प्रार्थनेचे महत्व, शंखनाद, यौगिक क्रमिक पाठ्यपुस्तके,क्रोधावर नियंत्रण कसे मिळवावे , एवढेच नव्हे तर जलजागृती, जलसंवर्धन, जलसाक्षरता, पाणी वाचविण्यासाठी सांघिक शपथ घेण्यात आली अशा विविध विषयांवर प्रात्यक्षिक सह मार्गदर्शन केले.२००चे वर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती….. संजय खोंडे, संगठन मंत्री पतंजली योग समिती नागपूर १६/५/२४

Exit mobile version