प्रभू श्रीराम की राम नवमी भव्य शोभायात्रा

रामनवमीच्या भव्य शोभायात्रा आयोजन

संगमनेर  शेहरात, 

संगमनेर शहर आयोजित समिती रामनवमी भव्य शोभायात्रा व मिरवणूक आयोजन

प्रभू श्रीराम मिरवणूक भव्य आयोजन व सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशांनी स्वागत करून मिरवणूकचे प्रारंभ केले

सगळीकडे भगवे झेंडे सर्व ठिकाणी भगवे भगवे झेंडे दिसत होते ढोल नगाऱ्याच्या तालावर रामजी ची मिरवणूक जोरदार सुरुवात झाली हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते बाल गोपाला प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता माता वेशभूषा करून व हनुमान जी चे रूप घेतले

जय राम श्रीराम जय जय राम

अशा प्रकारे सर्वत्र रामनवमी जोरात साजरी करण्यात आली

Exit mobile version