A2Z सभी खबर सभी जिले की

कॉन्ट्रॅक्टरचा आझाद मैदानावर विराट मोर्चा.

मुंबई दिनांक 17/08/2026, जिल्हा प्रतिनिधी ठाणे काशिनाथ देसले.
महाराष्टातील सर्व शासकीय कॉन्ट्रक्टर यांचा विराट मोर्चा, केलेल्या कामाची थकबाकी शासना ने आदा न केल्या मुळे, हा विराट मोर्चा आयोजित केला आहे.
या मोर्चाला सर्व स्तरातील कामगारने पाठिंबा जाहीर केला आहे.

Show More
Back to top button