
संजय पारधी बल्लारपूर
चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर व योग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने 20 व 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले 20 जूनच्या सदर कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविदर्भ च्या संपादिका कल्पनाताई पलीकुंडवार योग नृत्य परिवार ट्रस्ट चे संस्थापक भाईश्री गोपाल जी मुंदडा सौ राधिका मुंदडा योग नृत्य परिवार ट्रस्टच्या सचिव किशोरीताई हिरुडकर सिटी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकूरकरे माननीय जिल्हा प्रभारी सुरेश घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती या मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमात योग नृत्य परिवारातील विविध केंद्रातील सदस्यांनी समूहांच्या आणि विविध क्षेत्रातील सामाजिक विषयावर संदेश देणाऱ्या लघुनाथिका चे सादरीकरण करण्यात आले आपल्या महाराष्ट्रातील उत्कृष्ट जादूगर अशोक पडगिलवार यांच्या जादू कल्याणी प्रेक्षकांनी मनोरंजनकरित कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सुरेश घोडके ,अशोक पडगिलवार ,प्रशांत कतरवार , मुग्धा खाडे ,वैशाली व प्रमोद बाविस्कर ,यांना चंद्रपूर भूषण पुरस्कार शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, योग्य उपकेंद्र प्रमुख मंडळ प्रभारी यांनी उल्लेखनीय कार्य प्रसार व प्रचार केल्याबद्दल यांचेही पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यांच्याही सत्कार करण्यात आला सर्व कलावंतांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले शहरातील सर्व केंद्रातील पुरुष व महिला यांची 1000 च्या आसपास उपस्थिती होती 21 जूनला सकाळी जागतिक योग दिनानिमित्त मा.किशोर भाऊ जोरगेवार आमदार चंद्रपूर विधानसभा चंद्रपूर शहर मनपा आयुक्त माननीय विपिनजी पालीवाल ,चड्डाजी, जेसीआयचे पदाधिकारी, योग परिवार ट्रस्टचे संस्थापक गोपालजी मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती 21 जून विश्व योग दिवस यांचे योग गुरु म्हणून लाभलेले माननीय ऋषीपालजी गहलोत यांनी योगाचा पुर्ण प्रोटोकॉल व प्राणायाम लाभ यांची शिकवण दिली आझाद टीमने विद्यामिक योगा तर मेजर गेटच्या टीमने क्लास डान्स सादर केला चंद्रपूरचे आमदार किशोर भाऊ झोडगेवार व माननीय आयुक्त यांनाही चंद्रपूर भूषण पुरस्कार शाल श्रीफळ व समान चिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित उत्कृष्ट उत्कृष्ट संचालन धनंजय तावडे व आशिष छा सर यांच्याही सत्कार करण्यात आला आभार प्रमोद जी बाविस्कर यांनी बांधले अल्पोहारानंतर कार्यक्रमाची अध्यक्ष च्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली करण्यात आली