लातुर जिल्ह्यातील भक्तासाठी सुवर्ण क्षण
वसुंधरत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा लिंगस्थापणा सोहळा

लिंगैक्य वसुंधरारत्न, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाच्यार्य महाराज अहमदपूरकर यांच्या लिंगस्थापणा सोहळा दि. . २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी 2024 दरम्यान भक्ति स्थळ अहमदपूर येथे संपन्न होणार आहे . या कार्यक्रमास
मा.जगदीपजी धनकड (उपराष्ट्रपति भारत सरकार)
मा-नितीनजी गडकरी (केंद्रीय , रस्ते/परिवहन मंत्री )
मा -भागवतजी कराड ( केंद्रीय मंत्री )
मा-रामदासजी आठवले ( केंद्रीय मंत्री )
आचार्य श्री गुरुराज स्वामी (भक्तिस्थळ विश्वस्त प्रमुख)
मा -धनंजयजी मुंढे ( कृषि मंत्री महाराष्ट्र राज्य )
मा-मनोहरजी धोंडे सर (राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना )
तसेच अनेक गुरुवर्य , मान्यवर व मोठ्या संख्येने सर्व शिवभक्त उपासतिथी राहणार आहेत
आपणही या ऐतिहासिक सोहळ्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे ही विनंती .
निमंत्रक :- समस्त भक्तगण तथा वव्यावस्थापण भक्तिस्थळ अहमदपूर . जिल्हा लातूर महाराष्ट्र